Marketing of महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१८ – Largest Event

खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला- क्रिडा मंच पुणे आयोजित *महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१८ – “सर्वाधिक लोकप्रिय सौंदर्यसम्राज्ञी” चा सोशल मीडिया द्वारे झालेल्या वोटिंग चा निकाल जाहीर करतानांचे काही क्षण मा. विजया मानमोडे , मा. सुरेश मानमोडे , मा.पूजा कासार, मा.प्रतीक्षा पाटील, मा.वर्षा उसगावकर , मा. निशिगंधा वाड , मा. सुरेंद्र कुलकर्णी , मा. पूनम सपकाळ , मा. क्षितिजा कांबळे, यांच्या समवेत. संपूर्ण महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरा यांचे अद्भुत दर्शन घडवणारा, *नऊवारीतील रॅम्पवॉक* असलेला एकमेव सोहळा, एक उत्कृष्ट आणि दिमाखदार असा सोहळा नुकताच संपन्न झाला.

फक्त ६ दिवसात ३१ सौंदर्य सौंदर्यसम्राज्ञीना, ४८ देशातून, पाचही खंड पादाक्रांत करत, तब्बल ४० लाख लोकांपर्यंत पोहचवतांना जणू काही पृथ्वीला एक प्रदक्षिणाच पूर्ण झाली. तुडुंब भरलेला प्रेक्षागृह आणि सर्व स्पर्धकांना सोशल मीडियातून मिळालेली तुफान प्रसिद्धी, काम योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याची पोच पावती देऊन गेला.उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट संयोजन, उत्कृष्ट समालोचन, एकापेक्षा एक गुणी स्पर्धक आणि त्यांच्यातील असलेल्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळाले.

केवळ चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित न राहता एक स्त्री काय काय करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला- क्रिडा मंच पुणे आयोजित *महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१८*

आयोजक / संकल्पना
*विजया सुरेश मानमोडे*
व गृमिँग ट्रेनर – मृणाल गायकवाड
मेकअप आर्टिस्ट – वैशाली भगोडीया
तसेच सन्माननीय परिक्षक –
*पंढरीनाथ कांबळे (पॕडी*)
(चित्रपट अभिनेता )
*अमोद दोसी* (सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट )
*आशा नेगी* ( मॉडल , कलाकार)
*डॉ वर्षा देशमुख* (सु. साहित्यिका)
प्रमुख पाहुणे – *वर्षा उसगावकर* (सु.अभिनेत्री)
*निशिगंधा वाड* (सु. अभिनेत्री )
*प्रविण तरडे*(सु. आभिनेता )
*मेघराज भोसले*(अध्यक्ष- अ. भा. मराठी चित्रपट महा मंडळ)
*कैलास वाणी*(चित्रपट निर्माता)
सुत्र संचालन – *नितिन घाणेकर*
संयोजक – *अभिजीत मानमोडे* , *तिक्ष्णगत वाघमारे*, *लेफ्ट डॉ जितेंद्र देसले* , *सुरेश मानमोडे*
*सागर कासार* – सोशल मिडीया पार्टनर
मीडिया पार्टनर – ABP माझा